Pune Rain Update : पुण्यात धोधो पाऊस; जनजीवन विस्कळीत, शेकडो नागरिक अडकले
Pune Rain Update : पुण्यात धोधो पाऊस; जनजीवन विस्कळीत, शेकडो नागरिक अडकले Pune Rain: एबीपी दाखवलेल्या बातमीनंतर निंबजनगरमध्ये प्रशासनाकडून बचावकार्य सुरू, अनेक नागरिक अडकले पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागात पाणी छातीपर्यंत साचलं आहे. पुण्याच्या अनेक भागात लोक अडकले आहेत. प्रशासनाकडून काही भागात बचावकार्यसुरू केलं आहे. पुण्यातील सिंहगड परिसरातील निंबजनगर येथे मोठ्या प्रमाणावर लोक अडकले होते. याठिकाणी प्रशासन पोहोचलेलं नव्हतं.
एबीपी माझाने याबाबचे वृत्त दाखवल्यानंतर आता बचावकार्य सुरू झाले आहे. अनेक जण आपल्या घरामध्ये अडकून पडले आहेत. अद्याप मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
https://marathi.abplive.com/news/pune/pune-heavy-rain-upates-western-maharashtra-rain-updates-in-marathi-kolhapur-panchganga-river-water-level-khadakwasla-dam-koyna-dam-radhanagari-dam-1300646
महत्त्वाच्या बातम्या























