एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Girl Attack : पुण्यनगरीत लेकीवर जीणघेणा हल्ला, MPSCच्या विद्यार्थ्यांसह 'माझा'ची महाचर्चा
Pune Crime news : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती (Pune Crime news) होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला. दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती एका तरुणामुळेच. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला.
पुणे
![Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/fd235cc3af41f16b9b17ce116a83f83c1719221480435719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
![Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3162406a940fb341b9d850a6660729561719219645142719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन
![Sandip Gill On Pune Drugs Case : व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा शोध घेत आहोत- उपायुक्त संदीप गिल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/d7c14828090fed705a6ae0309cd7116c1719216748403719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandip Gill On Pune Drugs Case : व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलांचा शोध घेत आहोत- उपायुक्त संदीप गिल
![Ravindra Dhangekar Pune : आर्थिक हितसंबंधामुळेच बार रात्री उशीरापर्यंत सुरू राहतात - रवींद्र धंगेकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/b1b3fdb30caf19a135a2cd505cb24e491719215179586719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravindra Dhangekar Pune : आर्थिक हितसंबंधामुळेच बार रात्री उशीरापर्यंत सुरू राहतात - रवींद्र धंगेकर
![Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेचे 2 पोलीस अधिकारी निलंबित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/2b0e43519d7f870ea8bb8de20a7bc39a1719207709595719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेचे 2 पोलीस अधिकारी निलंबित
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion