एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune MPSC Protest : 4 दिवसांपासून MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन, आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट ABP Majha
गेल्या 4 दिवसांपासून MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरु आहे... नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा.. या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे... दरम्यान आज आंदोलक विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत... विद्यार्थी शरद पवारांसह सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत... मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का हे पहावं लागणार आहे... जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलाय...
पुणे
![Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b8ebf80a7f318c709943cc5000bfd6ed1719909790250719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
![Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f7908e42c6432ea9242fb6b6c465ce02171985981660190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
![Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6cdcd7263203e647b18f36bcb67eb9f31719809484232719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
![Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/c15d256a614904a966caf643ad8b17d31719803542294719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता
![Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d52d345044234f4181638a571a417c01719732268480719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion