एक्स्प्लोर
Pune Bypoll Election : Kasba , Chinchwad पोटनिवडणूक प्रचाराचा धडाका; काँग्रेस, भाजपकडून जोरदार तयारी
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज प्रचारांचा धडाका असणार आहे... विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यात असून त्यांनी विविध बैठकांच आयोजन केल आहे... तर काँग्रेस आणि भाजपकडूनही प्रचाराची जोरदार तयारी सुरूय. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराची आज सुरूवात होणार आहे... यावेळी काँग्रेसचे नेते उपस्थित रहाणार आहेत... तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात सुधीर मुनगंटीवार सहभागी होणार आहेत. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित रहाणार आहेत.
पुणे
Nasrapur Case Accused Wife : फाशी किरकोळ, जिवंत जाळा नसरापूरच्या आरोपीची पत्नी रडली
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
आणखी पाहा



















