एक्स्प्लोर
The Kerala Story चं FTII मध्ये स्क्रिनिंग, स्टार कास्ट येताच आंदोलक विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
द केरला स्टोरीचं पुण्यातील FTII मध्ये आज स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची स्टार कास्ट येताच याठिकाणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला घोषणाबाजी केली. समाजातील एका घटकाला दुखावणारा हा चित्रपट असल्याचा आरोप या आंदोलक विद्यार्थ्यांनी केला... विद्यार्थ्यांच्या थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्याची काय गरज आहे असा सवालदेखील विद्यार्थ्यांनी केला.
पुणे
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Pune Bibtya News Mangesh Tate : पुण्यातल्या औंधमध्ये दिसलेला बिबट्या की AI वीडियो?
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Sudam Shelke, Sunil Shelke : सुनील शेळकेंची प्रतिष्ठा पणाला, भावाच्या प्रचाराचा नारळ फुटला!
PCMC BJP : पिंपरी चिंचवड भाजपमध्ये श्रेयवाद रंगला!निवडणूक प्रमुखांसमोर अंतर्गत कलह चव्हाट्यावर?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























