एक्स्प्लोर
Advertisement
Pune Cyber police: पुणे पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई, IAS सुशील खोडवेकर यांना अटक ABP Majha
शिक्षक भरती घोटाळ्यात आता राज्याच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा हात असल्याचं पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. शिक्षण विभागाचे उपसचिव असलेल्या सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केलीय. प्रशासकीय सेवेतील एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सुशील खोडवेकर यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं.. न्यायालयानं खोडवेकर यांना 31 जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion