एक्स्प्लोर
Advertisement
Pune Crime : पुण्यातील उत्तमनगरमधल्या वाईन शाॅपवर दरोडा; 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास
Pune Crime : पुण्यातील उत्तमनगरमधल्या वाईन शाॅपवर दरोडा; 3 लाखांच्या रोकडसह दारूच्या बाटल्या लंपास पुण्यातील उत्तमनगर भागातील एका वाईन शॉपवर फिल्मी स्टाईलनं दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यात दरोडेखोरांनी ३ लाखांची रोकड, आणि दारुच्या बाटल्या चोरुन नेल्यात. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी ग्राहकांची वरदळ असताना या दरोडेखोरांनी हे धाडस केलंय. या दपरोडेखोरांनी हातात कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत हे वाईन शॉप लुटलंय. याप्रकरणी ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
पुणे
Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी
Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...
Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद
Pune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला, पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune Guruji Talim Visarjan : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement