एक्स्प्लोर
Advertisement
Pune : नूमवी शाळेत विद्यार्थ्यावर कोयत्याचे वार, 2 अल्पवयीन मुलांच्या भांडणात विद्यार्थी जखमी
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे. पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 17 वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला केला आहे. समीर पठाण आणि विजय आरडे अशी या 17 वर्षीय विद्यार्थ्यांची नावे आहेत. समीर पठाण याच्या मैत्रिणीशी विजय बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग पठाणला आला आणि त्याने विजयवर कोयता उगारला. या हल्ल्यात शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील जखमी झाला. वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले.
पुणे
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement