एक्स्प्लोर
Advertisement
Pune Crime Increased Special Report : कोयता गँगची दहशत ते एकतर्फी प्रेमातून हल्ले; पुणे असुरक्षित?
कधी तिच्यावर ऍसिड हल्ला होतो.. कधी तिचे ३५ तुकडे होतात.. कधी तिच्यावर भर रस्त्यात सपासप वार होतात.. तर कधी तिची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले जातात.. हे बोलताना जेवढा त्रात होतोय.. तेवढाच हे ऐकताना तुम्हालाही होत असेल ना?.. पण अमानवी वृत्तीच्या लोकांना या गोष्टींचं काहीच गांभीर्य नसतं हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय.. काहीच दिवसांपुर्वी एमपीएससी टॉपर दर्शना पवारची तिच्याच मित्राने हत्या केली.. या सगळ्या घटनांमागे कधी प्रियकर, कधी पती तर कधी एकतर्फी प्रेम हेच कारण ठरलंय...दर्शना पवारची एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय..नेमकं काय घडलंय पुण्यात पाहूया....
पुणे
Satish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp Majha
Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केला
Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha
Indapur Pune : वडिलांची आठवण असलेलं घर जमीनदोस्त न करता बाजूला सारण्याचा प्रयोग
Pune Wagholi Accident : वाघोलीत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; दुर्घटनास्थळावरून आढावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement