एक्स्प्लोर

Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका

Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका

भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली. यावेळी बोलताना वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून सुरेश धस यांनी  मंत्री धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा कडक इशारा दिला आहे. 

धनुभाऊ आपले विमान खाली आणा

यावेळी बोलताना सुरेश धस यांनी मुंडे यांना ओपन चॅलेंज देताना तोफ डागली. ते म्हणाले की, धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचा लेकरू मेलं त्याला नाय द्यायचा आहे. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही. मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोकही सहभगी होणार आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी सोशल मीडियाने दिली, पण काय झालं? आता मला ट्रोल करत आहेत. फेक अकाउंटवरून बोलले जात आहेत. दम असेल तर समोर येऊन बोला, असा इशाराही त्यांनी दिला. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका
Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीका

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Suresh Dhas On Beed Case | कोण अमोल मिटकरी, आगीत तेल ओतण्याचं काम करू नको, सुरेश धस यांची टीकाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 27 December 2024Kumar Ketkar : Manmohan Singh यांचं 'अर्थ'सूत्र काय होतं? कुमार केतकरांनी सविस्तर सांगितलंSuresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Prajakta Mali: सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव दोनवेळा घेतलं, बीड SP च्या भेटीनंतर धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण! मुंडे बहिण भावाने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रेणापूरच्या आक्रोश मोर्चात मागणी
Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून आमदार सुरेश धसांचं मंत्री धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज! म्हणाले, धनुभाऊ..
Tata Group : गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील 5 वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, एन. चंद्रशेखरन यांची घोषणा 
गुड न्यूज, टाटा ग्रुप पुढील पाच वर्षात 5 लाख नोकऱ्या देणार, चेअरमन एन.चंद्रशेखरन यांची घोषणा 
Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
Embed widget