एक्स्प्लोर

Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha

पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक मंदिरं आणि पर्यटनस्थळं येतात. पण पुण्यामध्ये असलेल्या विविध चर्चबाबत तुम्ही कधी ऐकलंय का?, या चर्चना अतिशय रंजक इतिहास लाभलाय, आज नाताळनिमित्त पुण्यातील ऐतिहासिक चर्चची सफर घडवणार आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी

पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास 

कसबा पेठेतील 
देशपांडे चर्च
रेव्हरंड ब्रदर रामचंद्र 
प्रल्हाद देशपांडे असं नाव

कॅम्प भागातील 
सेंट मेरी चर्च
१८५० मध्ये ब्रिटीश 
छावणीसाठी उभारलं

क्वार्टर गेट भागातील 
सीटी चर्च
सर्वात जुने चर्च 
अशी ओळख

पुण्यातील चर्चेसला मोठा रंजक इतिसहास लाभलाय. पुण्यातील कसबा पेठेत देशपांडे चर्च आहे. रेव्हरंड  रामचंद्र देशपांडे यांच्या नावाने हे चर्च आहे.  तर पुण्यातील कॅम्प भागात ब्रीटिश अंमल पुण्यावर सुरु झाल्यानंतर उभारलेले सेंट मेरी चर्च आहे. १८५० साली ब्रीटीशांच्या लष्करी छावणी साठी हे चर्च उभारण्यात आले . तर पुण्यातील सर्वात जुने चर्च आहे क्वार्टर गेट भागातील सीटी चर्च. सवाई माधवराव पेशव्यांनी त्यांच्याकडे काम करणार्या पोर्तुगीज सरदारांसाठी या चर्चची जागा दीली होती. त्यामुळे या चर्चच्या एम्ब्लेमवर आज देखील शनिवारवड्याची प्रतिकृती आणि जरीपटका पहायला मीळतो.

पुणे व्हिडीओ

Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha
Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS

कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका

पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Church History Christmas 2024 :कसबा पेठ ते क्वार्टर गेट; पुण्यातील चर्चचा रंजक इतिहास ABP MajhaRaigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दीMantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवालMumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
गरिबांच्या, वारकऱ्यांच्या विठ्ठल मंदिरात चांदीचा दरवाजा; 30 किलो चांदीत कोरीव काम; भक्तानं दिलं दान

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे

भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी

Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
Embed widget