एक्स्प्लोर
Advertisement
Painting competition:देशाच्या कानाकोपऱ्यातून 3 हजारापेक्षा जास्त चित्रं पुण्यात दाखल
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वाच्या निमित्ताने देशपातळीवरील चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय . या स्पर्धेसाठी आतापर्यंत देशातील वेगवगेळ्या भागातून हजारो चित्रं पाठवण्यात आली असून २० ऑगस्ट पर्यंत अधिकाधिक लोकांनी चित्रं पाठवण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय . द ऑफ बीट डेस्टिनेशन्स डॉट कॉम या संकेस्थळावर या स्पर्धेबद्दलची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय.
पुणे
Ajit Pawar In Wari Baramati : पालखी सोहळ्यात अजितदादा सहभागी; हाती टाळ, मुखी माऊलींचा जयघोष
Leopard Dive Ghat : दिवे घाटात रस्ता ओलांडताना बिबट्याचा व्हिडीओ समोर
Pune Police Attack News : महिला पोलिसावर जीवघेणा हल्ला; स्वत: सांगितला थरार Exclusive
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion