एक्स्प्लोर
Amitabh Bachchan News : जेव्हा अमिताभ बच्चन कोविड सेंटरमध्ये जातात...
कोरोनामुळे अनेकांना नैराश्य आलं, कोरोना झाला कि रुग्णांमध्ये घबराहट पसरते. अनेक प्रकारच्या प्रश्नांनी मनस्थिती बिघडते. अशा या कोरोनाग्रस्त रुग्णांना अमिताभ बच्चन भेटतात आणि आंनदाचे चार क्षण देतात. गेल्या अनेक वर्षांपासून शशिकांत पेडवाल अमिताभ बच्चन यांचे लुकलाईक बनून शोज करतात. त्यांनी पुण्यातील कोव्हिड सेंटरमधील 450 हून अधिक रुग्णांशी संवाद साधला आहे. खुद्द अमिताभ बच्चन आपली विचारपूस करत आहेत असं रुग्णांना वाटल्याने रुग्ण लवकर बरे होण्यास मदत सुध्दा झाली आहे. पाहुयात शशिकांत पेडवाल यांचा एक खास रिपार्ट.
पुणे

Pune Crime CCTV : स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार, घटनेपूर्वीचा CCTV 'माझा'च्या हाती

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये पहाटे बलात्कार

Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार! पुण्यातील घटनेची A टू Z कहाणी

Pune Crime News : पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP Majha

Bhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement