एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vijay Wadettiwar : "नंदुरबारची जागा हारत असल्याने आमची माणसं फोडतायेत" वडेट्टीवारांची भाजपवर टीका
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये (Nandurbar) दाखल झाली आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे 13 मार्चला म्हणजेच उद्या बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री, काँग्रेसचे नेते म्हणून वळवींनी काम केलं आहे. त्यावर आता काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले वडेट्टीवार पाहा व्हिडिओ..
Tags :
Abp Majha Live Prakash Ambedkar Sambhaji Bhide Kolhapur Airport Marathi News Kolhapur Abp Maza Marathi Live ABP Majha BJP 'Eknath Shinde Cm Eknath Shinde Maharashtra Politics Lok Sabha Elections 2024 Manoj Jarange Patil Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates Sunetra Pawar Baramati Loksabha Seat Sharing Raj Thackeray Nashik Speech Mns Vardhapan Din 2024 Cm Shinde Meet Amit Shah Maha Yuti Vs Mva Rahul Gandhi Nandurbarराजकारण
Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी
Maharashtra New CM : दिल्लीत ठरलं!भाजपचाच मुख्यमंत्री; लवकरच औपरचारिक घोषणा
Eknath Shinde: शुन्यात हरवलेली नजर, पडलेले खांदे, चेहऱ्यावर मलूल भाव;शिंदेंच्या बॉडी लँग्वेजची चर्चा
VIDEO | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार, दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
Jay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement