एक्स्प्लोर
Uday Samant : जी माहिती खरी असेल ती लवकर मिळायला हरकत काय? : उदय सामंत यांचं उत्तर
Uday Samant : एमआयडीसीने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरून 'मविआ'च्या नेत्यांनी केलेल्या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज उत्तर दिलं. जी माहिती खरी असेल ती तात्काळ द्यायला काय हरकत आहे? असा सवाल सामंत यांनी केलाय. आरटीआय अंतर्गत एमआयडीसीने दिलेल्या माहितीचं त्यांनी समर्थन केलं.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
आणखी पाहा




















