एक्स्प्लोर
ambarnath Strike : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराशेजारी मुस्लिम कब्रस्तान, तहसील कार्यालयावर मोर्चा
ambarnath Strike : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान बनवण्याचा पालिका आणि काही सामाजिक संस्थाचा घाट असून या कब्रस्तानला अंबरनाथ गावकऱ्यांचा विरोध आहे. आणि कब्रस्तान हटवण्यासाठी ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे, गावकऱ्यांनी अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर पासून उल्हासनगरच्या तहसील कार्यालयवर तसेच उल्हासनगर महानगरपालिकापर्यंत मोर्चा काढून आपला विरोध दर्शविला आहे.
राजकारण
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
आणखी पाहा





















