एक्स्प्लोर

Special Report Raj Vs Uddhav Thackeray : धारावीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंमध्ये जुंपली ABP Majha

Special Report Raj Vs Uddhav Thackeray : धारावीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंमध्ये जुंपली, आता कळलं अदानींचे चमचे कोण - उद्धव ठाकरे
  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे... एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ, पण पक्के राजकीय वैरी. राज ठाकरेंनी २००५ साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. आणि त्यानंतर जिथं संधी मिळेल तिथं राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण सोडतात. आणि उद्धव ठाकरेही त्याच भाषेत राज ठाकरेंना प्रत्युत्तर देतात. दोन ठाकरेंमधला हा संघर्ष महाराष्ट्राला आता नवा राहिलेला नाही. त्या दोघांमध्ये आणखी एका वादाची ठिणगी पडलीय आणि त्यासाठी मैदान निवडण्यात आलंय ते धारावीचं. पाहूयात अदानींच्या मुद्दयावर कशी सुरू झालीय ठाकरेंची भाऊबंदकी एका खास रिपोर्टमधून.

राजकारण व्हिडीओ

Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली
Sharad Pawar Full Speech Baramati: घर फोडणे माझा स्वभाव नाही; शरद पवारांनी बारामतीत सभा गाजवली

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dr Bibek Debroy Passed Away : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
Fireworks Blast In Andhra Pradesh : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Video : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Beed Kamgar : कारखान्याचा गाळप हंगामा सुरु करावा, उमेदवारांची सरकारकडे मागणीSada sarvankar On Ekanth Shinde:  निवडणूक लढण्यावर ठाम, जनता माझ्या पाठिशीKulaba 10 Cr Dollar Seized : कुलाब्यातून 10 कोटीचे डॉलर्स जप्तSada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Bibek Debroy Passed Away : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री बिबेक देबरॉय यांचं निधन; महाभारत आणि रामायण संस्कृतमधून भाषांतर करत इंग्रजीत आणलं
Fireworks Blast In Andhra Pradesh : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Video : धावत्या स्कूटरवरून फटाक्यांचा बाॅक्स रस्त्यावर पडला अन् बाॅम्बसदृश्य स्फोट; 1 ठार, सहा जखमी, भयावह व्हिडिओ व्हायरल
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! सायकलवर स्टंट करणे तरुणाला भोवलं; सायकल भिंतीवर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024: नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
नार्वेकरांची संपत्ती 38 कोटींवरुन 129 कोटी, केसरकरांची संपत्ती 40 कोटींनी वाढली; प्रियांका चतुर्वेदींनी 7 नेत्यांचा हिशेब मांडला
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
अमित ठाकरेंविरुद्ध मीच जिंकणार, माहीममधून लढणारच, अजिबात माघार घेणार नाही, सदा सरवणकर ठाम
Samarjit Ghatge: विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
विधानसभेच्या तोंडावर घडामोडींना वेग! कागलचे उमेदवार समरजीत घाटगे मनोज जरांगेच्या दरबारी, दोघांमध्ये अर्धा तास खलबतं
Sangli Vidhan Sabha : बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
बंडखोरांना रोखण्यासाठी फडणवीसांनी सांगलीत थेट चार्टर फ्लाईट पाठवलं, तरीही यश नाहीच! चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
Embed widget