एक्स्प्लोर
Maharashtra Govt Formation | महाशिवआघाडी नाही तर महाविकासआघाडी | ABP Majha
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं संयुक्तरित्या स्थापन होणाऱ्या सरकारचं नाव 'महाशिवआघाडी' नाही तर 'महाविकासआघाडी' असेल अशी माहिती समोर येत आहे. जेव्हापासून या हे सरकार स्थापन होण्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा त्याला महाशिवआघाडी सरकार असं नाव देण्यात आलं. मात्र हे नाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंजूर नसल्याची माहिती समोर आलीय. महाशिवआघाडी या नावात फक्त शिवसेनेचं नाव असल्याने त्याला आघाडीच्या कालच्या संयुक्त बैठकीत आक्षेप घेतल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता हे नाव बदलून महाविकासआघाडी असं करण्यात येणार आहे.
राजकारण
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report
![Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/b5001cc5a64dcfe6455e3d54f06374ed1739721831174718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळे
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement