एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अहमदनगरमधील शेवगाव येथे दुपारी तीन वाजता सभा होणार आहे.. या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित राहणार आहे... शरद पवार यांची नगर जिल्ह्यातली ही तिसरी सभा आहे.. निलेश लंकेंसाठी शरद पवार आणखी तीन सभा घेणार आहेत... अहमदनगर दक्षिण मतदार संघ हा महाविकास आघाडीने प्रतिष्ठेचा केला असून या ठिकाणची लढत ही शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशीच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे...
राजकारण
Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीका
Uddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Aditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, वरूण सरदेसाई प्रचारात एकत्र
Uddhav Thackeray : वायकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची मशाल! ठाकरे EXCLUSIVE
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion