एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Shirsat On Thackeray Group :शिंदे गटातही इनकमिंग होणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अशोक चव्हाणांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर आता शिंदे गटातही इनकमिंग होईल असं सूचक वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय.. ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील शिंदे, किशोरी पेडणेकर यांच्यापैकी कोण शिंदे गटात येईल हे दोन दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणालेत त्यांच्या या विधनाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
राजकारण
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
Nagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने
Nana Patekar Ganpati : बाप्पाचं दर्शन ते एकत्र जेवण...Ajit Pawar - Devendra Fadnavis नानांच्या घरी
Sanjay Patil On Vishal Patil : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
महाराष्ट्र
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement