एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Shirsat : ग्रामपंचायतीत मिळालेला विजय हीच शिंदेंना जनतेने दिलेली पोच पावती
औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटानं जोरदार मुसंडी मारली. जिल्ह्यातल्या १५ पैकी १० ग्रामपंचायतीत शिंदे गटानं बाजी मारली. तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ एका ग्रामपंचायतीत विजय मिळाला. राष्ट्रवादीनं एका ग्रामपंचायतीत यश मिळवलं. पैठणमध्ये ७ पैकी ६ ग्रामपंचायती शिंदे समर्थक भुमरे गटानं जिंकल्या. तर वैजापुरात शिंदे समर्थक बोरणारे गटानं दोनही ग्रामपंचायतीत विजय मिळवला. गंगापूरमध्ये एका ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी ठाकरे गटाची सरशी झाली. सिल्लोडमध्येही शिंदे समर्थक सत्तार गटानं तीनही ग्रामपंचायतींवर विजय मिळवला
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion