एक्स्प्लोर
Sangli Miraj :सर्वपक्षीय संघटनाकडून मिरज शहर बंदची हाक , इमारती गाळे पाडल्याच्या निषेधार्थ बंदची हाक
सांगलीतल्या मिरजमध्ये जागेचा ताबा घेण्यासाठी काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जेसीबीने हॉटेल, दुकान गाळे जमीनदोस्त केली... दरम्यान या पाडकामाविरोधात आज सर्वपक्षीय संघटनाकडून मिरज शहर बंदची हाक देण्यात आलीये. दरम्यान महापालिकेने नोटीस दिल्याने अतिक्रमण हटवल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांनी केलाय...
दरम्यान,बांधकाम पाडल्याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय....
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement