एक्स्प्लोर
Advertisement
Saamana Editorial : मोदी सरकारकडून पलायन केलेल्या उद्योजकांची कर्जमाफी-सामना
सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं, असा सवाल मोदींनी शिर्डी दौऱ्यातील भाषणात विचारला होता. त्यावरुन सामनातून मोदीवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. "भाजपाला पैसे देणारे अनेक उद्योजक बँकांची कर्ज बुडवून पलायन करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरुण निराशेने ग्रासले आहेत," असं म्हणत पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं असा सवाल सामनातून विचारण्यात आला.
राजकारण
Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोला
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Ajay Chaudhari on BJP : भाजपने राज ठाकरेंना जवळ केलं, आता शिंदेच्या पाठित खंजीर खुपसणार
Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासन
Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement