एक्स्प्लोर
Sanjay Raut :'370 कलम हटवलं,तसं 12 सदस्यांचा पेच सोडवा',राज्यपाल-शाह भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मागील 8 महिन्यांपासून पासून 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन चर्चेत असणाऱ्या कोश्यारी यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काल कोर्टाने राज्यपालांना सल्ला दिल्यानंतर या भेटीच्या वेळेवरही चर्चा सुरू झाली.
राजकारण
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर





















