मविआविरोधात Ranjeetsingh Nimbalkar मैदानात, NCPच्या 10 नेत्यांची नावे केंद्रीय यंत्रणांना देणार
भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेला वादाचा काला आणखी रंगण्याची चिन्हं आहेत. किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यानंतर आता माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकरही राष्ट्रवादीविरोधात मैदानात उतरलेत. राष्ट्रवादीच्या 10 बड्या भ्रष्ट नेत्यांची नावे केंद्रीय यंत्रणांना देणार असून त्यातल्या 5 नेत्यांची कागदपत्रंही तयार आहेत, असा इशारा खासदार निंबाळकर यांनी दिलाय. टेंभूर्णी इथं खासदार निंबाळकर यांनी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीट दिली असल्याचा भ्रम पसरवण्यात येत असला तरी भ्रष्टाचार झाला असला तरी चौकशी करण्याचा अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आहे, असं निंबाळकर यांनी म्हटलंय.
![Gyanesh Kumar New Election Commissioner Of India : ज्ञानेश कुमारांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1400f26fa325cac0ea814370e49a80761739816413410977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f34b844b629cb39f5e6dbf4308fa68fa1739780014786718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत नाही, आम्ही पण कमजोर नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/91d421abdcf07cff67d7709161536a2c1739771537475718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)