Raj Thackeray : राज ठाकरे, शिंदे-फडणवीसांच्या भेटीला, वांद्रेतील ताज लँड्स अॅण्ड हॉटेलमध्ये बैठक
मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Eelction) जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील उपस्थित होते. राज ठाकरे दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीचा दौरा केला होता. दिल्लीतील अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली आहे. वांद्रे येथील हॉटेल ताज लँडस् अॅण्ड येथे ही बैठक झाली आहे. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल.
![Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/35a77a82f755d6005940686aef8164471738222219850718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/5d8c7cdf7d148d041ade2726e9d35a061738221355267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/c4cf24c17df9d5940b5d9c58193c7a9e1737993255655718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/fcef0fd5c0e4980bec5285ffdb0c32621737992597644718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)