एक्स्प्लोर
Advertisement
Presidential Elections मध्ये महाराष्ट्र राज्यातून मतं फुटली? Droupadi Murmu यांना 200 मतं मिळणार?
देशाचे 16 वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत असलेल्या या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेय. संसद भवनाच्या खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी सुरू झालेय. . या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातोय. यशवंत सिन्हा यांना किती मिळणार आणि विरोधकांची किती मतं फुटली हे या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे. 18 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत 4800 आमदार आणि खासदारांनी मतदान केलंय
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement