एक्स्प्लोर
Prakash Ambedkar Full PC : घराणेशाही जपण्यासाठी आमचा वापर केला जातोय : प्रकाश आंबेडकर : ABP Majha
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी अखेर आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. त्याशिवाय, सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी म्हटले. आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी 7 उमेदवारांची घोषणा केली. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटालाही धक्का दिला आहे. सांगलीमध्ये वंचितने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.
राजकारण
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement