एक्स्प्लोर
Ram Mandir | मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनेला न जाण्याचा मेमन यांचा सल्ला, तर मशिदीच्या उद्घाटनाला जायचं का शिवसेनेचा सवाल
आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांना उत्तर दिलंय. माजिद मेमन यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात सहभाग न होण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले ‘शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. राज्यातील महविकास आघाडीचं सरकार केवळ भाजपच्या विरोधात एकत्र आलं आहे. त्यामुळे आपला अजेंडा सोडण्याचा विषयच़ येतं नाही, शिवसेनेचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. तो अजेंडा शिवसेना कधीही सोडणार नाही.’ सोबतच राम मंदिराच्या भूमीपूजनेला नाही जाणार तर मशिदीच्या उद्घाटनाला जायचं का असा सवालही त्यांनी केलाय.
राजकारण
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















