एक्स्प्लोर

IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!

Sri Lanka vs India 1st Test DAY-2 Highlights Update : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे.

LIVE

Key Events
IND vs SL 1st Test DAY-2 Live Scorecard Update Devdutt Padikkal Shubman Gill Rishabh Pant Dhananjaya de Silva Sri Lanka vs India 1st Test Day-2 highlights Marathi News IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!
IND vs SL 1st Test DAY-2 Live Scorecard Update
Source : ABP

Background

IND vs SL 1st Test DAY-2 Live Scorecard Update : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉलमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने दमदार फलंदाजी करत श्रीलंकेवर दबाव निर्माण केला. कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय फलंदाजांनी त्याला योग्य ठरवलं.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 73 षटकांत 2 बाद 288 धावा केल्या होत्या. देवदत्त पडिक्कलने शानदार शतक ठोकत कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक साजरं केलं. तो 131 धावांवर नाबाद परतला. आता दुसऱ्या दिवशी पडिक्कलसोबत ऋषभ पंत भारतीय डाव पुढे नेणार आहे.

भारताकडून यशस्वी जैस्वाल 32 धावांवर, तर कर्णधार शुभमन गिल 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने दमदार 77 धावांची खेळी करत पडिक्कलसोबत महत्त्वाची भागीदारी रचली. मात्र, शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच राहुलला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं.

18:12 PM (IST)  •  16 Aug 2026

IND vs SL 1st Test DAY-2 : पडिक्कलच्या शतकाने भारताचा डाव सावरला, पण शेवटी श्रीलंकेचा पलटवार; 460/9 वर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला.

पावसाने वारंवार हजेरी लावल्याने दिवसातील सुरुवातीचे जवळपास दीड सत्र वाया गेले.

त्यामुळे पूर्ण दिवसात केवळ 43 षटकांचाच खेळ होऊ शकला.

या 43 षटकांत भारताने 172 धावांची भर घातली आणि दिवसअखेर 460 धावांवर 9 विकेट गमावल्या.

17:43 PM (IST)  •  16 Aug 2026

IND vs SL 1st Test DAY-2 Live : अर्धशतकानंतर पुढच्याच षटकात ध्रुव जुरेल OUT

51 धावांवर ध्रुव जुरेलची खेळी संपली. प्रभात जयसूर्याचा चेंडू मिडल-लेगवर पडून बाहेरच्या दिशेने वळला.

जुरेलनं बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटची कड लागून चेंडू स्लिपच्या दिशेने गेला.

स्लिपमधील क्षेत्ररक्षकानं हवेत झेपावत एका हातानं अप्रतिम झेल घेतला. भारताचा सातवा विकेट 432 धावांवर पडला.

मोहम्मद सिराज नवा फलंदाज म्हणून मैदानात आला आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Ind vs Afg 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
वैभव सूर्यवंशीसाठी कर्णधार श्रेयस अय्यर घेणार धडाकेबाज निर्णय; दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget