एक्स्प्लोर

Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार

Shani Nakshatra Parivartan 2026 : पंचांगानुसार, 20 ऑगस्ट रोजी शनि देव आपल्या स्थितीत बदल करणार आहे. या दिवशी शनिचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. शनि देव रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश करणार आहे.

Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता आणि न्यायदेवता शनिदेवाच्या (Shani Dev) चालीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. ग्रह -नक्षत्रांच्या चालीचा, परिवर्तनाचा परिणाम जगभरात पाहायला मिळतो. तसेच, सर्व 12 राशींवर देखील पाहायला मिळतो. पंचांगानुसार, 20 ऑगस्ट 2026 रोजी शनि देव आपल्या स्थितीत बदल करणार आहे. या दिवशी शनिचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या दिवशी शनि देव बुध ग्रहाचा अधिपत्य असलेल्या रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश करणार आहे. या स्थितीत शनि 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत विराजमान असणार आहे. 

शनिच्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे. काहींसाठी हा काळ फार लाभदायी असेल तर काहींसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिच्या रेवती नक्षत्रात प्रवेश केल्याने तीन राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरणार आहे. या राशींनी सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी हे नक्षत्र परिवर्तन फार कठीण ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामावर जास्त मेहनत घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. अचानक तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. घरात मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे कोणतंही काम करताना धैर्याने करा. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी 20 ऑगस्ट नंतरचा काळ थोडासा संघर्षाचा असू शकतो. या काळात तुम्हाला बिझनेस किंवा नोकरीत मानसिक तणाव जाणवेल. सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वादविवाद वाढतील. पैशांच्या बाबतीत तुम्हाला पारदर्शक राहणं फार गरजेचं आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांना शनिच्या नक्षत्र परिवर्तनानंतर सावध राहण्याची तसेच, विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. या काळात विरोधक तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे शत्रूंपासून सावध राहा. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत सावध निर्णय घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :         

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
13 सप्टेंबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Rishi Panchami 2026 : ऋषी पंचमीचं महत्व काय? जाणून घ्या पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी? A to Z माहिती
ऋषी पंचमीचं महत्व काय? जाणून घ्या पूजा साहित्य आणि मांडणी कशी करावी? A to Z माहिती
Mangal Nakshatra Gochar : सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन; 4 राशींचा भाग्योदय सुरु, नोकरी, करिअर, शिक्षण सगळंच...
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मंगळ ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन; 4 राशींचा भाग्योदय सुरु, नोकरी, करिअर, शिक्षण सगळंच...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! वृषभ, सिंहसह 'या' 5 राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! वृषभ, सिंहसह 'या' 5 राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार लॉटरी; श्रीमंतीचे योग, वाचा लकी राशी
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget