एक्स्प्लोर
Mangal Prabhat Lodha : ज्याप्रमाने महाराजांची अग्र्याहुन सुटका, तशी शिंदेंची सुटका - मंगलप्रभात लोढा
Mangal Prabhat Lodha : छत्रपती शिवरायांवरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रणकंदन सुरुच असतानाच आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लोढा यांनी एकप्रकारे महाविकास आघाडी सरकारची तुलना औरंगजेबाशी केली आहे. आज 363 वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शिंदे व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.
राजकारण
![Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/27a16713db17145bc565df53b2728e621738844347784718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Seeshiv Munde Dhananjay Munde : माझे वडील धनंजयच माझी काळजी घेतात, मुंडेंच्या मुलाची प्रतिक्रिया
![Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/4044bd7fa82c96ad454e28ce016f87da1738494420413977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वास
![Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/0fe74b250f3d57f7796d3a8aa4fbb05b1738483972070718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत, शिंदेंच्या आमदारांचा दावा : राऊत
![Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/81117d6f101c663556c6eb279c4144f21738480001149718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..
![Nitesh Rane Burqa Ban Special Report :बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको,राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/01/7a585240902c5287afdc637f17b72dd21738407661908718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nitesh Rane Burqa Ban Special Report :बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको,राणेंची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement