एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस,अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर दिलं जाणार आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसंच विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.. तर अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement