एक्स्प्लोर
Advertisement
Karnataka Assembly election 2023 :कर्नाटकात कॉंग्रेस बहुमत गाठणार?, मुख्यमंत्रीपदासाठी पसंती कुणाला?
कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन पोलची..... सध्या अवघ्या देशाचं लक्ष लागलं ते कर्नाटकात.... कर्नाटकात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे... पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी कर्नाटकात तळ ठोकून आहेत... प्रचाराच्या तोफा धडाडतायत... अशात कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? कर्नाटकात कुणाचं सरकार बनणार? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी एबीपी आणि सीवोटरचा महाओपिनियन पोल घेण्यात आलाय... या सर्व्हेनुसार कर्नाटकात काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे... बसवराज बोम्मईंना मोठा धक्का बसण्याची शक्यता ओपिनिअन पोलमधून वर्तवण्यात आलीए... २२४ जागांसाठी १० मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे... आणि १३ मे रोजी निकाल लागणार आहे...
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement