एक्स्प्लोर
Advertisement
Mira Bhayandar Election | मीरा-भाईंदरचा गड भाजपने राखला, महापौरपदी ज्योत्स्ना हसनाळे तर उपमहापौरपदी हसमुख गेहलोत
मीरा भाईंदरमध्ये चाललेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आणि ढवळून निघालेलं स्थानिक राजकारणानंतर भाजपाने आपला गड शाबूत ठेण्यात यश मिळवलं आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे विजयी झाल्या आहेत. तर उपमहापौर पदी भाजपाचे हसमुख गेहलोत विजयी झाले आहे. माञ यात भाजपा नगरसेविका आणि अपक्ष आमदार गीता जैन यांच्यासह भाजपाच्या सहा नगरसेवकांनी भाजपा विरोधात मतदान केलं आहे.
राजकारण
Jalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीका
Jalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखल
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशारा
Delhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement