एक्स्प्लोर
Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यात 7हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम
Maharashtra Gram Panchayat Election 2022 : राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .
राजकारण
Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरे
Anjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊ
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement