एक्स्प्लोर

BJP Party Big Update : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती मिळते... सुमार कामगिरी असणाऱ्या विस्तारकांना आता भाजप घरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती आहैे.. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विस्तारक योजनेची पुन्हा फेररचना केली आहे.. त्यामुळे सध्या विस्तारकांना पुढील सुचना मिळेपर्यंत थांबण्याचे निर्देश देण्यात आलेत.. 

हे व्हिडिओ देखील पाहा

Vidhan Sabha Election Maharashtra : लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती

 लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024)  जागावाटप (Seat Sharing)  करताना महायुतीच्या (Mahayuti)  नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून आले.  कारण, महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे. मात्र या संदर्भात मोठी अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे विधानसभेचे जागावाटप (Vidhan Sabha)  ठरणार असल्याची मााहिती  उच्चपदस्थ सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे महायुतीत कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप कसे असणार यावर चर्चांना  उधाण आले आहे.  आता लोकसभेच्या निकालाच्या स्ट्राइक रेटवरच महायुतीचे जागावाटप निश्चित होईल अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रानी एबीपी माझाला दिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला असेल त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटवर अवलंबून असणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिंकून येणे हा एकमेव निकष डोळ्यासमोर असल्यानेच लोकसभा निकालाच्या स्ट्राईक रेटवर विधानसभेच्या जागा निश्चित होतील अशी माहिती मिळत आहे.  

राजकारण व्हिडीओ

Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget