एक्स्प्लोर
BJP Meeting : दिल्लीत भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, चार ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला
काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर रात्री एक वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सुमारे दोन तास बैठक चालली...या बैठकीत चार ते सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 15 जागा शिवसेना एकनाथ शिंदेंना जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सहभागी झाली तर त्यांना एक जागा उर्वरित 28 ते 32 जागांवर भारतीय जनता पक्ष स्वतःचे उमेदवार उतरवणार या फॉर्मुल्यावर निर्णय झाल्याची माहिती मिळते
राजकारण
ST Bus Ticket Hike : चांगली सेवा देण्यसाठी एसटी भाडेवाढ, सरकारचे म्हणणं; वडेट्टीवार काय म्हणाले?
Sanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊत
Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडले
Eknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
करमणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement