Abhijit Karande Center Point 5 : कोणत्या राज्यात कोण कोण 'एकनाथ शिंदे' तयार झालेत ?
Abhijit Karande Center Point 5 : कोणत्या राज्यात कोण कोण 'एकनाथ शिंदे' तयार झालेत ? सेंटर पॉईंट ( Centre Point ) देश विदेशातील आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचं सविस्तर विश्लेषण अभिजित करंडे ( Abhijit Karande ) यांच्यासोबत. बातमीच्या मागची बातमी, त्याचे अर्थ आणि लोकांवर होणारा समाजशास्त्रीय आणि आर्थिक परिणाम सेंटर पॉईंटमध्ये पाहू शकाल. यात महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक घटनांची वस्तुस्थिती, त्याबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सामाजिक निरीक्षकांची मतं लक्षात घेऊन सखोल आणि निष्पक्ष विश्लेषण सेंटर पॉईंटमध्ये पाहू शकाल. अभिजित करंडे हे एबीपी माझाचे वरिष्ठ पत्रकार आहेत.





















