एक्स्प्लोर
Uday Samant : आणखी किती दिवस एखाद्या गोष्टीचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार? ठाकरे गटाला सवाल
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय... नामांतर कुणी केलं हे लोकांना माहिती असून श्रेयवादाची गरज नाही असं ते म्हणालेत.. आणखी किती दिवस एखाद्या गोष्टीचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार? असा सवाल देखील त्यांनी ठाकरे गटाला केलाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
करमणूक


















