एक्स्प्लोर
Osmanabad Gunratan sadavarte : उस्मानाबादमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी केली स्वतंत्र मराठवाड्याची मागणी
उस्मानाबादमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केलीय. मराठवाडा मुक्ति मोर्चा या पक्षाच्या वतीने आज उस्मानाबादेत संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेपूर्वीच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला.
उस्मानाबाद
Omraje Nimbalkar on Nitesh Rane : विकासनिधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही
Tuljapur : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखल
Dharashiv News : धाराशिवमध्ये शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या तळघरात पाणी, औषधांचं नुकसान
Tuljapur Tuljabhavani Temple: तुळजाभवानीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी; मंदिर 21 तास खुलं राहणार
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये दारुड्या पतीला कंटाळून तीन मुलांसह महिलेनं संपवलं जीवन
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















