एक्स्प्लोर
Osmanabad Protest : पाडोळीत शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, आ. कैलास पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उस्मानाबादमध्ये सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. तर सारोळा इथल्या शेतकऱ्यांनी सात फूट खड्ड्यात गाडून घेत आंदोलन केलं. शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा, ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी आदी मागण्यांसाठी आमदार कैलास पाटील यांनी चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलंय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्तेही आंदोलन करतायत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र

















