एक्स्प्लोर
Kailas Patil Pikvima Andolan : कैलास पाटील यांचं पिकवीम्यासाठी आंदोलन, उद्या उस्मानाबाद बंदचं आवाहन
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं गेल्या पाच दिवसापासून उस्मानाबादेत उपोषण सुरु आहे. याची दखल अद्यापपर्यंत घेतली न गेल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी वेगेवेगळ्या मार्गाने शासनाचे उपोषणाकडे लक्ष वेधण्याचे काम केले. मात्र, यावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी थेट बसेसची तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे उद्या उस्मानाबाद बंदची हाक ठाकरे गटानं दिलीय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
अहमदनगर
क्रिकेट
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion













