एक्स्प्लोर
Ganeshotsav 2020 | कोपरगावात आदर्श पायंडा,एक गाव एक गणपती संकल्पना,60 गावात केवळ 6गणेशमूर्तींची पूजा
कोरोनाच्या सावटात होत असलेला यंदाचा गणेशोत्सव ठिकठिकाणी साध्या पद्धतीने साजरा होतोय. कोपरगाव येथेही एक गाव एक गणपती ही आदर्श संकल्पना राबवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय. सर्व मंडळाचा मिळून एकाच गणरायाची स्थापना या शहरात केली गेलीय. विशेष म्हणजे गणेश उत्सव समितीत सर्व कोरोना योद्ध्यांचा समावेश आहे, तर तालुक्यातील 60 गावात मिळून अवघे 6 सार्वजनिक गणपती मंडळांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केलीय.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















