एक्स्प्लोर
Navi Mumbai Potholes : 100 मीटरच्या रस्त्यावर सलग खड्डे, नवी मुंबईकरांची वाताहात
नवी मुंबईतील बेलापूर आणि नेरुळच्या दरम्यान १०० मीटरच्या एका पट्ट्यात खड्ड्यांची रांग लागली आहे. यामुळे इथं सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी याच वर्षी खड्डे पडले असं अजिबात नाहीये.. दरवर्षी पावसाळ्यात इथं हीच अवस्था असते.. मुंबईतून कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावरूनच जावं लागतं. आणि नेमकं याच मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे..
नवी मुंबई
Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी
Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदल
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Sandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून संदीप नाईक, मंदा म्हात्रेंना टफ फाईट देणार? #abpमाझा
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement