एक्स्प्लोर
Advertisement
Onion export Duty: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद होण्याची शक्यता ?
Onion export Duty: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद होण्याची शक्यता ? कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. यामुळे नाशिक मधील शेतकर्यांनी कांदा विक्री बंद केली आहे. शेतकरी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी आता नवी मुंबई एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केट बंद होण्याची शक्यता आहे. वाशीतील कांदा बटाटा मार्केट बंद झाल्यास याचा परिणाम शहरवासीयांवर होणार आहे. आधीच कांद्याचे दर कमी असून निर्यात शुल्क वाढविल्यास स्थानिक बाजारपेठेत कांदा आवक वाढणार आहे. असे झाल्यास सद्या १८ ते २२ रूपये किलोने विकला जाणारा कांदा १० रूपयांच्या आत येवू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी शेतकर्यांबरोबर व्यापारी वर्ग करीत आहे.
नवी मुंबई
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion