एक्स्प्लोर

Flamingo City : फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच, पाणथळ जमिनीवर सिमेंटच्या इमारती...

Flamingo City : नवी मुंबई महानगरपालिकेने फ्लेमिंगोच्या अधिवासावर घातला घाला!

फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच नवी मुंबई महानगरपालिकेने त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभा करण्यास परवानगी दिली आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

1/10
फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच नवी मुंबई महानगरपालिकेने फ्लेमिंगोच्या अधिवासावर घाला घातला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

2/10
पाणथळ जमीन म्हणून राखीव असलेल्या 300 एकर जागेवरील आरक्षण उठवून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभा करण्यास परवानगी दिली आहे. याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.   (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

3/10
नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडीकिनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

4/10
सुरुवातीला फक्त थंडीच्या  काळात येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला येथील वातावरणासोबतच खाद्य मिळू लागल्याने जवळपास 8 ते 10 महिने फ्लेमिंगोचा मुक्काम या ठिकाणी पडू लागला आहे.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

5/10
नेरुळ येथील चाणक्य तलाव आणि डीपीएस स्कूलच्या शेजारील तलावात यांचा अधिवास मोठ्या संख्येने दिसून येतो.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

6/10
परदेशातून येणाऱ्या या फ्लेमिंगोला पाहण्यासाठी नवी मुंबईबरोबर मुंबई , ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत असतात.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

7/10
मात्र आता ही आरक्षित असलेली  पाणथळ जागा संपविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

8/10
फ्लेमिंगोच्या अधिवासी जागेवर सिमेंटचे जंगल उभे राहणार असल्याने याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

9/10
महानगरपालिकेने पाणथळ जागांचे आरक्षण कायम न केल्यास याबाबत आपण न्यायालयात जावू असा इशारा पर्यावरण प्रेमी  सुनिल अग्रवाल आणि भारत गुप्ता यांनी दिला आहे.  (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

10/10
नेरुळ येथील आरक्षित पाणथळ जागेवरील आरक्षण उठवण्यास पर्यावरण प्रेमींबरोबर शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही विरोध केला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव

जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन

पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो

Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget