Christmas Celebration Nashik : नाशकात 9 एकर जागेत वॉटरपार्क, पर्यटकांची तुफान गर्दी
Christmas Celebration : देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता. कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते. मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले. नाशकात 9 एकर जागेत वॉटरपार्क उभारण्यात आला आहे.
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)