एक्स्प्लोर
Nashik Vineyard : नववर्षाचं स्वागतासाठी सुला विनयार्डमध्ये वाईन प्रेमींची गर्दी
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी वाईन कॅपिटल अर्थातच नाशिक सज्ज झालंय.. देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये दाखल झालेत.. वायनरीजमध्ये वाईनप्रेमी कुटुंबासह दाखल झाले असून थंड वातावरणात वाईनचा मनमुराद आनंद ते लुटतायत... दरम्यान कसं सुरूय सेलिब्रेशन याचा सुला विनयार्डमधून आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..
आणखी पाहा























