एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : नाशिकात जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी, एका महिलेलाही तरूणांची मारहाण
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील हाणामारीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही, येवला तालुक्यातील - कोटमगाव इथं दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडलीय. जुन्या वादातून झालेल्या भांडणाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यात एका महिलेलाही काठ्यांनी मारहाण झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता येवला पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल केलाय. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे. मागील आठवड्यात निफाडमध्येही तरुणाच्या दोन गटात हाणामारी झाली होती
नाशिक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
Nashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion